महाराष्ट्र बातम्या

Bindass Kavya: मिलियन्समध्ये फॉलोअर्स असलेली युट्युबर बिनधास्त काव्या अखेर सापडली

औरंगाबादमधील युट्यूबर बिनधास्त काव्या मध्य प्रदेशातील ईटारसीमध्ये सापडली

अंकिता खाणे (Ankita Khane)

यु ट्यूब आणि सोशल मीडियावर मिलियन्समध्ये फॉलोअर्स असलेली बिनधास्त काव्या बेपत्ता झाल्याची बातमी येताच औरंगाबादसह सोशल मीडियात खळबळ उडाली. यु ट्यूब आणि सोशल मीडियावर मिलियन्समध्ये फॉलोअर्स असलेली बिनधास्त काव्या बेपत्ता असल्याची बातमी पसरली होती. औरंगाबादमधील युट्यूबर बिनधास्त काव्या मध्य प्रदेशातील ईटारसीमध्ये सापडली आहे. याबाबत तिच्या आई वडिलांनी माहीती दिली आहे.

औरंगाबाद शहरात राहणारी प्रसिद्ध युट्यूबर बिंदास काव्या शुक्रवारपासून अचानक बेपत्ता झाली होती. मित्र-कुटुंबीयांकडे तिची विचारपूस केली असता कुठेही तिचा पत्ता लागला नाही. बिंदास काव्या कमी वयात युट्यूबवर चांगलीच लोकप्रिय आहे. तिचे लाखो फॉलोअरर्स आहे. शुक्रवारी ती घरी परतली नसल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी सर्वत्र शोधाशोध केला. पण तिचा काहीच पत्ता लागला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT