Identified, who are the 13 dead maharashtra bhushan award ceremony 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Bhushan Puraskar Tragedy : खारघर दुर्घटना चौकशी अहवालाची आणखी महिनाभर वाट पाहावी लागणार; समितीला मुदतवाढ

चौकशी समितीच्या मागणीला सरकारकडून परवानगी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : खारघर इथं महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघातानं १४ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी चौकशी समितीला आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळं या दुर्घटनेचा चौकशी अहवाल यायला महिनाभर उशीर होणार आहे. (Maharashtra Bhushan Purskar 2023 Inquiry report of Kharghar tragedy delayed by one month)

या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर महसूल विभागाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांची एकसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. तसेच या समितीला दुर्घटनेचा अहवाल सादर करण्यास एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. (Latest Marathi News)

पण मिळवलेली माहिती आणि कादगदपत्रांची छाननी करणं दुर्घटनास्थळाची पाहणी करणं यासाठी अधिक वेळ लागणार असल्यानं अहवाल सादर करण्यास मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी समितीनं केली होती. त्यानुसार चौकशी समितीला आणखी एका महिन्याची मुदतवाढ देण्यात येणार आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT