Ajit PawarBill Sakal
महाराष्ट्र बातम्या

फुले, शाहु, आंबेडकर ते गाडगेबाबा यांच्या जन्मगावातील शाळांसाठी विशेष निधी

राज्यातील १० गावांतील शाळांना प्रत्येकी १ कोटीचा निधीची घोषणा करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) सुरू आहे. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) घोषित करत आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याअंतर्गत राज्यातील १० गावांमधील शाळांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील १० गावांतील शाळांना प्रत्येकी १ कोटीचा निधीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये फुले, शाहु, आंबेडकर ते गाडगेबाबा यांच्या जन्मगावातील शाळांसाठी विशेष निधी दिला जाणार आहे.

खालीलप्रमाणे राज्यातील या १० गावांचा समावेश असणार आहे...

  • महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव खानवाडी, ता. पुरंदर पुणे

  • राजर्षी शाहू महाराजांचे जन्मगाव कागल, जिल्हा कोल्हापूर

  • भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवेश घेतलेली पहिली शाळा जि. सातारा

  • लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव तालुका वाळवा जि. सांगली

  • महर्षी धोंडो केशव कर्वेंचे जन्मगाव मुरुड, जि. रत्नागिरी

  • साने गुरुजींचे जन्मगाव, पालघर, जि. रत्नागिरी

  • सावित्री फुले यांचे जन्मगाव नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा

  • संत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव मोजरी, तिवसा, जि. अमरावती

  • संत गाडगेबाबा यांचे जन्मगाव शेणगाव तालुका अंजनगाव, जि. अमरावती

  • क्रांतीसिह नाना पाटील यांचे मूळगाव य़ेडेमच्छिंद्री, ता. वाळवा, जि. सांगली

  • या गावातील शाळांना शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : राज्यातील धरणे १०० टक्के भरणार? पुढील चार दिवस कसे राहणार; हवामान विभागाचा ताजा अंदाज

Supreme Court: केवळ आंदोलन आहे म्हणून लाठीमार योग्य नाही; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला सुनावले, आंदोलनाचा अधिकार अबाधित

NEET Result: कऱ्हाडमध्ये ‘नीट’मधील अपयशामुळे मुलीने जीवन संपवले; निकालानंतर होती तणावात..

Khadakwasla Dam: खडकवासला धरणसाखळी ९० टक्के भरली; पानशेतमधून वीज निर्मितीसाठी प्रथमच ६०० क्युसेक विसर्ग, मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Ragi Uppu Urundai Recipe: नाचणी सत्त्व विसरा! फक्त 1 कप नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ, चविष्ट उप्पू उरुंडई; नाश्ता आणि टिफिनसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT