corona update  sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात दिवसभरात कोरोनाच्या ७८२ नव्या रुग्णांची भर; तर १४ जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : आज 782 नवीन कोरोना बाधित रुग्ण (corona new patients) सापडले. करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 66,38,071 झाली आहे. तर 14 रुग्णांचा मृत्यू (corona deaths) झाला असुन मृतांचा एकूण आकडा 1,41,149 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या (corona active patients) ही कमी होऊन 7,129 इतकी आहे. 

आज 770 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,86,105 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.71 % एवढे झाले आहे. नागपूर,पुणे मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 5,नाशिक 2,कोल्हापूर 2,औरंगाबाद 3,लातूर 1,अकोला 1 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 79,460 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 914 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या जागेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा धक्का; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Election Commission: आयुक्तांच्या नियुक्तीबाबत दोन प्रवाह; सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदेशीर काथ्याकूट

Maharashtra Drought: दुष्काळ आढाव्याला आचारसंहितेचा फटका; कृषिमंत्र्यांच्या पुणे आणि नागपूर विभागाच्या नियोजित बैठका रद्द

Latest Marathi News Live Update : युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवलेंसह ३३ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

SCROLL FOR NEXT