corona update  sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात दिवसभरात 825 नव्या रुग्णांची भर; 14 जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : आज राज्यात 825 नवे कोरोनाबाधित (corona new patients) रुग्ण आढळले तर 14 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची (corona deaths) नोंद झाली. मृतांचा एकूण आकडा 1,41,367 इतका झाला आहे.औरंगाबाद,लातूर,नागपूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 4,पुणे 1,नाशिक 7,कोल्हापूर 1,अकोला 1 मृत्यू नोंदवले गेले.

राज्यात आज 825 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडल्याने करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 66,50,965 झाली आहे.राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ही कमी होऊन 7111 इतकी आहे. आज 792 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,98,807 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.71 % एवढे झाले आहे. सध्या राज्यात 73,053 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 864 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT