corona update  sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात कोरोनाच्या ५६९ नव्या रुग्णांची भर; ५ जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : राज्यात आज केवळ 5 कोरोना बाधित (corona patients) रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. कोरोना काळातील (corona pandemic) ही नीचांकी नोंद झाली असून मृतांचा एकूण आकडा 1,41,264 इतका झाला आहे.राज्यात दैनंदिन बाधित रुग्णांची संख्या ही कमी झाली असून आज 569 नवे रुग्ण (corona new patients) सापडले.

औरंगाबाद ,कोल्हापूर ,लातूर ,नागपूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 2,नाशिक 1,पुणे 2 मंडळात मृत्यू नोंदवले गेले. राज्यात आज 569 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 66,44,452 झाली आहे.राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ही कमी होऊन 6,507 इतकी आहे.

आज 498 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,93,002 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.72 % एवढे झाले आहे. सध्या राज्यात 74,190 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 887 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: नाशिकमधील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला

SCROLL FOR NEXT