corona update  sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात दिवसभरात कोरोनाच्या 854 रुग्णांची भर; 11 जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : आज 854 नवे कोरोना बाधित रुग्ण (corona new patients) आढळले तर 11 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद (corona deaths) झाली. मृतांचा एकूण आकडा 1,41,340 इतका झाला आहे. औरंगाबाद, कोल्हापूर,अकोला, लातूर, नागपूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 6,नाशिक 4,पुणे 1 मृत्यू नोंदवले गेले. राज्यात (Maharashtra corona update) आज 854 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 66,48,694 झाली आहे.

राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ही कमी होऊन 6942 इतकी आहे. आज 804 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,96,733 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.71 % एवढे झाले आहे. सध्या राज्यात 80,039 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 886 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT