corona update  sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांसह मृत्यूमध्ये वाढ; 684 नवे रुग्ण तर 24 मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : राज्यात आज 24 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची (corona deaths) नोंद झाली. सोमवारी केवळ 5 रुग्ण दगावले होते. मृतांचा एकूण आकडा 1,41,288 इतका झाला आहे. राज्यात दैनंदिन बाधित रुग्णांची संख्याही वाढली असून आज 686 नवे रुग्ण (corona new patients) सापडले. औरंगाबाद,नागपूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 3,नाशिक 2,पुणे 13, कोल्हापूर 3,लातूर 2,अकोला 1 मंडळात मृत्यू नोंदवले गेले. 

राज्यात आज 684 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 66,45,136 झाली आहे.राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ही कमी होऊन 6,481 इतकी आहे.

आज 686 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,93,688 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.72 % एवढे झाले आहे. सध्या राज्यात 75,492 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 880 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpri News: हा ट्रेलर, पुढची गोळी डोक्यात! बिश्नोई गँगकडून पिंपरीत गोळीबार; FB पोस्टमधून व्यावसायिकाला धमकी

इंजेक्शन आणायला मुलाला झालेला काही सेकंदाचा उशीर अमजद खान यांच्या जीवावर बेतला ! काय घडलं नेमकं ?

Latest Marathi News Live Update : मनिषा वाघमारेच्या पतीचा दवाखान्यावर सी बी आय चा छापा

Lonavala News: मिसिंग लिंक एक्सप्रेसवे एकत्र येतात तिथं दोन ट्रक अन् कंटेनरचा अपघात; तिघांचा मृत्यू, बोरघाटात वाहतूक कोंडी

मी दारू पित नाही पण मित्रांसोबत बाहेर गेल्यावर मात्र... तेजश्री प्रधानचं बोलणं ऐकून चाहते चकीत, म्हणते-

SCROLL FOR NEXT