Corona Updates News Nashik esakal
महाराष्ट्र बातम्या

Corona : राज्यात सक्रिय बाधितांची संख्या 25 हजार पार; आज 3,957 रूग्णांची नोंद

गेल्या 24 तासांत राज्यात नव्या 3,957 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची (Corona Update) संख्या 25, 735 वर गेली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात नव्या 3,957 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर आज दिवसभरात 3,696 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. (Maharashtra Corona Update News In Marathi)

सध्या राज्याच्या मृत्यूदर 1.85 टक्क्यांवर गेला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.82 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यात 25,735 सक्रिय कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली असून, मुंबईत सर्वाधिक 11,844 इतक्या सक्रिय कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, या पाठोपाठ ठाण्यामध्ये 5655 सक्रिय रुग्ण आहेत. दुसरीकडे देशात 14 हजार 506 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 99 हजार 602 वर गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT