nashik Corona  Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात दिवसभरात 39,207 रुग्ण; एकही ओमिक्रॉनबाधित नाही

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: आज राज्यामध्ये 39,207 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. आज राज्यामधील एकूण 38,824 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यातील एकूण ऍक्टीव्ह रुग्णसंख्या ही 2,67,659 आहे. तर आज 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यामध्ये एकाही ओमिक्रॉनबाधित रुग्णाची नोंद झालेली नाहीये.

आजपर्यंत राज्यामध्ये एकूण 68,68,816 कोविड-19 रूग्णांना पूर्ण बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यातील रिकव्हरी रेट 94.32% आहे तर राज्यामध्ये मृत्यूचे प्रमाण 1.94% आहे. आजपर्यंत 7,23,20,366 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 72,82,128 चाचण्या पॉझिटिव्ह (10.07%) आढळल्या आहेत. सध्या 23,44,919 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत आणि 2,960 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईची रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी आढळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये २० हजारहून अधिक रुग्ण सापडत होते. मात्र, आता ही रुग्णसंख्या सात हजारापेक्षाही कमी सापडत आहे. आज मुंबईमध्ये फक्त ६,१४९ रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात ७ मृत्यू झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

Pune Flood Alert: पुण्यात धोक्याची घंटा! एकतानगरमध्ये ४० कुटुंबांतील १०० नागरिक स्थलांतरित; मुठा नदीतील पातळीत वाढ झाल्याने पाणी घुसले

Asmita Dey won historic Gold : अस्मिता डे हिने 'Golden Score'वर जिंकले सुवर्ण! राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोपटूने इतिहास घडवला, पहिली भारतीय

India Probable Squad 2027 ODI World Cup : विराट कोहली, रोहित शर्मासह ६ खेळाडूंची जागा पक्की! २०२७च्या वन डे वर्ल्ड कपसाठी कशी असेल टीम इंडिया?

Parli Vaijnath: परळीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडे साकडे; सुनेत्रा पवारांकडून सकारात्मक प्रतिसाद

SCROLL FOR NEXT