Corona Media Gallary
महाराष्ट्र बातम्या

Corona: राज्यात दिवसभरातील रुग्णसंख्या 20 हजारांच्या खाली

कार्तिक पुजारी

मुंबई- महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. अनेक दिवसानंतर कोरोना रुग्णांची संख्या 20 हजारांच्या खाली गेली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 18 हजार 600 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 22,532 रुग्णांनी विषाणूवर मात केली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 402 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 2 लाख 71 हजार 801 रुग्ण सक्रिय आहेत. एकूण 57 लाख 31 हजार 815 कोरोना रुग्णांची राज्यात आतापर्यंत नोंद झाली आहे, सर 53 लाख 62 हजार 370 रुग्ण कोरोनातून बरे झालेत. राज्यात 94 लाख 844 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालाय. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (maharashtra corona update rajesh tope covid health ministry)

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये असलेल्या महाराष्ट्राच्या जनतेला आज लॉकडाऊनमधून सूट मिळण्याची आशा होती. पण, काळी बुरशीचे नव्याने उभे राहिलेलं संकट आणि तिसऱ्या लाटेची भीती यामुळे लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना याबाबत घोषणा केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्यावर सहमती झाली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी आज शिक्कामोर्तब केले आहे. असे असले तरी कोरोना रुग्णांची घटती संख्या आणि वाढणारा दबाव पाहता निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Result : अन्सर कीमध्ये ६०९, निकाल लागताच ५४० पण दोन तासांनी १६७ गुण; नीट निकालात गोंधळ, विद्यार्थीनीचे गंभीर आरोप

IND vs ENG: लॉर्ड्सवर रोहित-कोहली रचणार इतिहास! सचिन-द्रविडलाही मागे टाकत करणार '400'चा महाविक्रम

Latest Marathi News Live Update : शिक्षण, आरोग्यसेवा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत सरकार अपयशी - AICC सरचिटणीस सचिन पायलट

Beed News: भ्रष्टाचार उघड होताच रातोरात काम सुरू? बीडमध्ये नेमकं काय घडलं?

सोनम वांगचुक यांची प्रकृती कशी आहे? डॉक्टरांनी दिली अधिकृत माहिती, पत्नीचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT