Amit Deshmukh sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्य नाट्य स्पर्धा २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार - अमित देशमुख

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित करण्यात येणारी राज्य नाट्य स्पर्धा (State drama competition) , 21 फेब्रुवारी 2022 पासून राज्यातील 19 केंद्रांवर सुरू होईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी आज केली. ओमिक्रॉन आणि कोवीड-19 विषाणू संसर्गाच्या (corona pandemic) पार्श्वभूमीवर, 15 जानेवारी पासून सुरू होणारी राज्य नाट्य स्पर्धा पुढे ढकलली गेली होती.

सद्यपरिस्थितीचा आढावा घेऊन हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरुवात 21 फेब्रुवारी पासून, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धा 5 मार्च पासून तर बालनाट्य स्पर्धा 10 मार्च आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख यांनी दिली आहे.

या निमित्ताने सहभागी स्पर्धक संघ व कलाकारांचे अभिनंदन करून सर्व सहभागी संघांनी कोवीड-19 विषाणू प्रादूर्भाव संदर्भात शासनाने वेळोवळी निर्गमित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करुन स्पर्धेतील प्रयोगाचे सादरीकरण करावे असे आवाहन त्यांनी केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics : 'आम्ही कुठेही जाणार नाही, सोबत यायचं असेल तर...'; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

सचिन तेंडुलकरसोबत होणाऱ्या तुलनेवर विराट कोहलीने मोठा भाष्य केले; म्हणाला, सचिन पाजी हे...

Parbhani News : जन्म-मृत्यू विभागाचा ढिसाळ कारभार उघड;परभणी जिल्हा वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून कारवाईची मागणी

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीर विधानसभेत राज्याचा दर्जा बहाल करण्याचा ठराव बहुमताने मंजूर; भाजपचा सभात्याग

Pune News: पुण्यात उभे राहणार देशातील पहिले स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र; ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये ८०० कोटींची गुंतवणूक

SCROLL FOR NEXT