Aditya Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Maha Electric Vehicle Policy: इलेक्ट्रिक वाहनांबाबतचं धोरण शिंदे सरकारनं बदललं; आदित्य ठाकरे संतापले

सरकारनं नेमका काय बदल केला आहे जाणून घ्या

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनं इलेक्ट्रिक धोरणात बदल केला आहे. यावरुन माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे चांगलेच संतापले आहेत. सरकार पर्यावरण विरोधी असून सरकारनं राज्याचं पर्यावरण धोरणं मोडीत काढल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Maharashtra Electric Vehicle Policy changed Aditya Thackeray furious on Shinde Govt)

सरकारनं नेमका काय बदल केला?

शिंदेंच्या सरकारनं आणखी एक पर्यावरण धोरण मोडीत काढले आहे. सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी केवळ इलेक्ट्रिक वाहने खरेदी/भाड्याने घेण्याची सवलत सरकारनं 31 मार्च 2025 पर्यंत वाढवली आहे. (Latest Marathi News)

ठाकरेंचं नेमकं म्हणणं काय?

आम्ही जे EV Policy 2021 बनवली त्यानुसार 1 जानेवारी 2022पासून शहरी भागातील सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना केवळ इलेक्ट्रिक वाहने खरेदी/भाड्याने घेणे बंधनकारक केले होतं. यामुळं मोठा बदल घडला होता. पण आता या पर्यावरणविरोधी सरकारनं हे धोरण बदललं आहे.

आम्ही महाराष्ट्राला पर्यावरण आणि हरित आर्थिक विकासाच्या बाबतीत मदत करत होतो, म्हणूनच या सरकारनं हा निर्णय घेतला आहे. हे सरकार महाराष्ट्र आणि पर्यावरणविरोधी आहे, हे मी यापूर्वीही म्हटलं होतं, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT