Devgiri bundlow_Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : अजित पवारांचा मुक्काम 'देवगिरी'तच; शिंदे सरकारकडून बंगल्याचं वाटप

सत्ताबदलानंतर महिन्याभरानंतर सरकारनं काही मंत्र्यांना बंगल्याचं वाटप केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन आता महिना उलटला. अद्याप नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. पण काही मंत्र्यांना बंगल्याचं वाटप सरकारकडून करण्यात आलं आहे. यामध्ये अजित पवारांना देवगिरी बंगलाच पुन्हा एकदा देण्यात आला आहे. (Maharashtra Government allots Devgiri bungalow to LoP Ajit Pawar)

मविआ सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना पवार दिवगिरी बंगल्यात राहत होते. मविआचं सरकार गेल्यानंतर आता अजित पवार विरोधीपक्ष नेते बनले आहेत. मात्र, त्यांचं वास्तव्याचं ठिकाण न बदलण्याचा निर्णय नव्या सरकारनं घेतला आहे. बंगल्यातील वास्तव्य इतरत्र न हालवता पुन्हा एकदा त्यांना हाच बंगल्याचं वाटप करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News : सप्तशृंगी देवी यात्रेला सुरुवात,देवीच्या आभूषणांची पूजा

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT