Ajit Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्याचा मोठा निर्णय; आमदारांना मिळणाऱ्या विकासनिधीमध्ये वाढ

राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे.

सुधीर काकडे

राज्यातील आमदारांचा विकास निधी वाढवण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबद्दलची माहिती दिली असून, त्यामुळे आता आमदरांच्या विकास निधीमध्ये १ करोड रुपये वाढवून देण्यात आले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबद्दल आज माहिती दिली असून, राज्यातील आमदारांना आता पर्यंत विकास निधीमध्ये तीन करोड रुपये मिळत होते, त्यामध्ये आता एक करोड रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता विकास निधीमध्ये आमदारांना चार करोड रुपये मिळणार आहेत.

कोरोना काळात आमदारांना दिल्या जाणाऱ्या विकास निधीमध्ये कपात करण्यात आली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी विकास कामे रखडल्याचं पाहायला मिळत होतं. आता सरकारने हा विकासनधी वाढवल्यानंतर विकासकामं मतदार संघातील कामे मार्गी लागतात कि नाही हे पाहावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन अन् खाद्यप्रक्रिया क्लस्टर; राज्यातील पहिलाच उपक्रम, भोसरी, हडपसरमध्ये सुरू होणार प्रकल्प!

Pandharpur News: पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध; सुब्रह्मण्यम स्वामींच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी बाधितांचा शंखनाद!

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

SCROLL FOR NEXT