Industries should take initiative for youth employment Governor Ramesh Bais sakal
महाराष्ट्र बातम्या

Ramesh Bais: महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस होणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

पुढील दोन महिन्यात छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. छत्तीसगडमध्ये येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात हे फेरबदल होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Governor Ramesh Bais may be Chief Minister of Chhattisgarh ahead of Vidhan Sabha Election)

सुत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे राज्यपाल हे छत्तीसगडमधील आगामी निवडणुकांसाठी भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. राज्यपाल रमेश बैस यांची छत्तीसगडमध्ये मोठी लोकप्रियता आहे. त्यामुळं बैस यांनाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करा अशी मागणी भाजपमधील लोकांकडून होत आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला होता. डॉ. रमणसिंग यांच्या नेतृत्वाखाली तीन वेळा सत्तेत असलेल्या भाजपला यावेळी मोठा धक्का बसला होता. भाजप पक्षश्रेष्ठी देखील रमेश बैस यांच्यावर विचार करत असल्याची सुत्रांची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT