HSC Result 2023 esakal
महाराष्ट्र बातम्या

HSC Result 2023: बारावीचा निकाल जाहीर; निकालाचे सर्व अपडेट पहा एका क्लिकवर

सकाळ डिजिटल टीम

अखेर बारावीचा निकाल जाहीर; पुणे विभागाची दमदार कामगिरी, असा पहा निकाल

ऑनलाईन निकाल कसा पाहाल? (How to check HSC Result 2023 online)

महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे.

निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेत स्थळ www.mahresult.nic.in ला व्हिजिट करा.

होम पेजवर जा आणि महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2023 / महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2023 लिंकवर क्लिक करा.HSC Board Examination

तुमचा रोल नंबर, शाळेचा कोड आणि इतर माहिती भरा. परीक्षेचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

कसा चेक कराल आपला निकाल? (How to check Maharashtra state board HSC 12th result online)

महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे पोर्टल www.mahresult.nic.in वर लॉन ऑन करा.

बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा.

तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका.

तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा.

एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.

निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.

SMSद्वारे निकाल कसा पाहाल..? (How to check hsc result 2023 by sms)

तुमचा मोबाईल आधी अनलॉक करा आणि SMS अॅपवर जा.

तुमचा रोल नंबर त्यानंतर MH (परीक्षेचे नाव) टाईप करा.

57766 वर मेसेज सेंड करा.

तुमचा निकाल तुम्हाला SMS द्वारे प्राप्त होईल

बारावीच्या परीक्षेत यंदा 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण

राज्याचा निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे. हा निकाल मागील वर्षापेक्षा कमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बारावीचा निकाल 2.97 टक्क्यांनी घटला आहे.

बारावीच्या निकालात पुणे विभागाची दमदार कामगिरी

शाखानिहाय निकालाची टक्केवारी

शाखा : उत्तीर्णतेची टक्केवारी

विज्ञान : ९६.०९ टक्के

कला : ८४.०५ टक्के

वाणिज्य : ९०.४२ टक्के

व्यवसाय अभ्यासक्रम : ८९.२५ टक्के

विभागनिहाय उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी

पुणे : ९३.३४ टक्के

नागपूर : ९०.३५ टक्के

औरंगाबाद : ९१.८५ टक्के

मुंबई : ८८.१३टक्के

कोल्हापूर : ९३.२८टक्के

अमरावती : ९२.७५टक्के

नाशिक : ९१.६६ टक्के

लातूर : ९०.३७टक्के

कोकण : ९६.०१टक्के

सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा

यंदा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. १२ वीच्या निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९६.१ टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ४. ६९ टक्के अधिक आहे. त्यामुळे १२ वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. गेल्यावर्षीपेक्षा १ टक्क्यांनी निकाल कमी लागला आहे. दिव्यांग श्रेणीत ९३ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.

राज्यात बारावीच्या निकालात पुन्हा कोकणची बाजी ९६.०१ टक्के निकाल

यंदा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के

यंदा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला असल्याची महत्त्वाची माहिती बोर्डाकडून देण्याती आली आहे.

ऑनलाईन निकाल कसा पाहाल?

ऑनलाईन निकाल कसा पाहाल? (How to check HSC Result 2023 online)

  • महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे.

  • निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेत स्थळ www.mahresult.nic.in ला व्हिजिट करा.

  • होम पेजवर जा आणि महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2023 / महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2023 लिंकवर क्लिक करा.HSC Board Examination

  • तुमचा रोल नंबर, शाळेचा कोड आणि इतर माहिती भरा. परीक्षेचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

कसा चेक कराल आपला निकाल? (How to check Maharashtra state board HSC 12th result online)

  • महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे पोर्टल www.mahresult.nic.in वर लॉन ऑन करा.

  • बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा.

  • तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका.

  • तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा.

  • एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.

  • निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.

SMSद्वारे निकाल कसा पाहाल..? (How to check hsc result 2023 by sms)

  • तुमचा मोबाईल आधी अनलॉक करा आणि SMS अॅपवर जा.

  • तुमचा रोल नंबर त्यानंतर MH (परीक्षेचे नाव) टाईप करा.

  • 57766 वर मेसेज सेंड करा.

  • तुमचा निकाल तुम्हाला SMS द्वारे प्राप्त होईल

या वेबसाइटवर पाहता येईल निकाल -

पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल -

Maharesult.nic.in

hsc.maharesult.org.in

hscresult.mkcl.org

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (गुरूवारी)  दुपारी दोन वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे.             

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT