maharashtra budget 2024 for women esakal
महाराष्ट्र बातम्या

जब गरजती है नारीशक्ती... महिला वर्गासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात अजित पवारांच्या या सहा घोषणा..

पिंक रिक्षा, अंगणवाडी सेविका रिक्त पदे आणि शेरोशायरी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०२४ चा राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी महिलांबाबत एक शेर सादर करत महिलांविषयक तरतुदी सांगण्यास सुरुवात केली.

यावेळी ते म्हणाले..

बिजली चमकती है, तो आकाश बदल देती है,

आंधी उठती है तो दिन रात बदलती है,

जब गरजती है नारीशक्ती, तो इतिहास बदल देती है

१) मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील महिलांना १ लाख शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचे उद्धिष्ट

२) राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीसांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु

३) शहरी भागातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरी बालविकास केंद्र सुरु करण्यासाठी मान्यता दिली असून अतितीव्र कुपोषित बालकांना सामान्य श्रेणीत आणण्यास मदत होईल

४) दहा शहरातील पाच हजार महिलांना पिंक रिक्षा देण्याचा प्रस्ताव

५) कार्यक्रम खर्चासाठी महिला व बालविकास विभागास ३ हजार १०७ कोटी रुपये

६) २०२३ च्या लेक लाडकी योजनेंतर्गत मुलीच्या जन्मानंतर तिच्या वयाच्या अठरा वर्षापर्यंत टप्प्याटप्याने १ लाख १ हजार रुपये देण्यात येत आहेत त्यासाठी देखील तरतूद करण्यात आली

-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Thane: भिवंडीच्या विकासाला नवी दिशा! घराणेशाहीला नकार; बदलाच्या राजकारणाला मतदारांची साथ, काँग्रेसचा शिलेदार उपमहापौरपदी विराजमान

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

SCROLL FOR NEXT