Maharashtra Kesari Wrestling Tournament 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Kesari: धाराशिवमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार! तारखा जाहीर...

Sandip Kapde

Maharashtra Kesari Wrestling Tournament: धाराशिवमध्ये ६५ व्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने ही घोषणा केली आहे. यावर्षी १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.

धाराशिव जिल्ह्याला पहिल्यांदा या स्पर्धेचा मान मिळाला आहे. एकूण पाच दिवस ही स्पर्धा चालणार आहे. धाराशिव जिल्हा कुस्ती तालीम संघ आणि आदर्श शिक्षक प्रसारक मंडळ या स्पर्धेचं आयोजन करणार आहेत. (latest marathi news)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे. 

जवळपास ९०० खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार असून विजेत्यांना स्कॉर्पियो, टक्टरसह २ कोटीं रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहेत. १८ बुलेट देखील विजेत्यांना दिल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

'एकाने रक्ताने पत्र लिहून भेटायला आला अन्...' रेणूका शहाणे यांनी सांगितला चाहत्याचा किस्सा, म्हणाल्या...‘हम आपके हैं कौन सिनेमानंतर.’

SCROLL FOR NEXT