Delhi Weather Update esakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रात थंडीची लाट; राजस्थानला ऑरेंज, दिल्लीला येलो अलर्ट जारी

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी सध्या हिमवृष्टी सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर वायव्य भारतातून (India) थंडीला सुरूवात झाली आहे. पुढील दोन दिवस वायव्य भारत, गुजरात (Gujrat) आणि महाराष्टात (Maharastra)तापमानात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. पुढील दोन दिवस राज्यात हवामान जैसे थे राहणार आहे. पण त्यानंतर 21 डिंसेबरपासून राज्यातील किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमानाची वाढ होण्याची शक्यता आहे. असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून वायव्य भारतात सरासरी तापमानात घसरण होत आहे. त्यामुळे राजस्थानात (Rajasthan) थंडीच्या लाटेबाबत ऑरेंज अलर्ट तर दिल्लीत (Delhi) येलो अलर्ट जारी केला आहे.

वायव्य भारतातून थंडीला सुरूवात झाली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी सध्या हिमवृष्टी सुरू आहे. तर दिल्ली, पंजाब, राज्यस्थान आणि मध्य प्रदेशात तीव्र थंडीची लाट (Severe cold wave) पसरली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमान 2 ते 3 अंशानी घटले आहे. पुढील दोन दिवस राज्यात हीच स्थिती कायम राहणार आहे. अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फुल ड्रामा! तिसऱ्या अम्पायरने फलंदाजाला OUT दिले, सहकारी डग आऊडमध्ये 'आंदोलना'ला बसले; पुढे जे घडले त्याने सारेच चक्रावले

काय? सेलेब्रिटींसोबत दिसणारा ऑरी करतो लाखोंच्या घरात कमाई? एका रीलसाठी घेतले ७६ लाख; म्हणतो- गेल्याच महिन्यात...

Pune Crime : पुण्यात संतापजनक घटना ! पोटच्या मुलांनीच वृद्ध आई-वडिलांना जमिनीसाठी भररस्त्यात दांडक्याने केली मारहाण, घटनेचा व्हिडिओ समोर

आजचे पंचांग २ सप्टेंबर २०२६! राहुकाळ, मुहूर्त, तिथी आणि नक्षत्र जाणून घ्या

“गणा धाव रे…” सनई चौघडे’च्या टीमचा कोकणात बाल्या डान्स; Viral Video

SCROLL FOR NEXT