sakal breaking Esakal
महाराष्ट्र बातम्या

दिल्ली नगरपरिषदेने राष्ट्रवादी काँग्रेसचे पोस्टर्स आणि होर्डिंग्स हटवले

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीत बोलावली राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक

पक्षातल्या अंतर्गत मोठ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी ही महत्वाची बैठक बोलावली आहे. पक्षावर पकड कायम ठेवण्यासाठी पवारांकडून मोठी पावले उचलली जात आहेत. दिल्लीत होणाऱ्या याच वर्किंग कमिटीमध्ये पक्षाच्या घटनेच्या दृष्टीने, संघटनेतल्या बदलांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. 

दिल्लीत राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर बॅनरवरती गद्दार असा उल्लेख

दिल्लीत राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर गद्दार असा उल्लेख असणारे बॅनर लावण्यात आले होते. आज दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. यासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिल्लीत असणार आहेत.

दिल्ली नगरपरिषदेने राष्ट्रवादी काँग्रेसचे पोस्टर्स आणि होर्डिंग्स हटवले 

नवी दिल्ली नगरपरिषदेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पोस्टर्स आणि होर्डिंग्स काढले.

दरम्यान, शरद पवार हे त्यांच्या निवासस्थानावरून दिल्लीला रवाना झाले असून तेथे आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादीच्या पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार यांनी काल मुंबईत पक्षाच्या दोन वेगवेगळ्या बैठका बोलावल्या होत्या.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन,आषाढी वारी, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातचा तुरुंगातील मुक्काम वाढला ! न्यायालयाने सुनावली १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Kolhapur Tunnel Project : कोल्हापुरात भुयारी मार्ग होणार, शिवाजी स्टेडियम ते अंबाबाई मंदिरापर्यंत असणार भुयारी मार्ग

Call Scams : जर तुमच्या मोबाईलवर येत आहे सायलेंट फोन; तर सावध व्हा, नवा AI फ्रॉड करेल बँक खाते रिकामे, पाहा सुरक्षित कसे राहाल

"तो दारुडा, तुला सोडून देईल" प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईनेच केलेला लग्नाला विरोध; कोण आहे ही कलाकार ?

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स? चौकशी होणार? SIT च्या रडारवर मोठं नाव! काय आहे ‘शिवनिका’ कनेक्शन

SCROLL FOR NEXT