Lok Sabha Election 2024 Schedule Latest News 
महाराष्ट्र बातम्या

Lok Sabha Election 2024 Dates : महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात कधी होणार मतदान? तारखेनुसार जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 Schedule Latest News : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे.

रोहित कणसे

Lok Sabha Election 2024 Schedule Latest News : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. देशात सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. शनिवारी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या असून संपूर्ण देशात कधी मतदान होणार आणि निकाल कधी लागणार याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुका सात फेजमध्ये पार पडतील. तर चार जून रोजी मतगणना होणार आहे. महाराष्ट्रात ४८ लोकसभा मतदारसंघात पाच फेजमध्ये मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात या पाच टप्प्यात होणार मतदान

फेज १:- १९ एप्रिल २०२४ - ५ जागांसाठी मतदान

फेज २:- २६ एप्रिल २०२४ - ८ जागांसाठी मतदान

फेज ३:- ७ मे २०२४ - ११ जागांसाठी मतदान

फेज ४:- १३ मे २०२४ - ११ जागांसाठी मतदान

फेज ५:- २० मे २०२४ - १२ जागांसाठी मतदान

मतमोजणी :- ४ जून २०२४

कुठल्या जिल्ह्यात कधी मतदान

पहिल्या टप्प्यातील जागा - १९ -०४-२०२४

१) रामटेक

२) नागपूर

३) भंडारा- गोंदिया

४) गडचिरोली- चिमुर

५) चंद्रपूर

दुसऱ्या फेजसाठीच्या जागा - २६ एप्रिल २०२४

६) बुलढाणा

७) अकोला

८) अमरावती

९) वर्धा

१०) यवतमाळ - वाशिम

११) हिंगोली

१२) नांदेड

१३) परभणी

तिसऱ्या फेजसाठी जागा - ७ मे २०२४

१४) रायगड

१५) बारामती

१६) उस्मानाबाद

१७) लातूर

१८) सोलापूर

१९) माढा

२०) सांगली

२१)सातारा

२२) रत्नागिरी- सिंधूदुर्ग

२३) कोल्हापूर

२४) हातकणंगले

चौथ्या फेजसाठीच्या जागा - १३ -०५-२०२४

२५) नंदूरबार

२६) जळगाव

२७) रावेर

२८) जालना

२९) औरंगाबाद

३०) मावळ

३१) पुणे

३२) शिरूर

३३) अहमदनगर

२४) शिर्डी

२५ बीड

पाचव्या फेजमधील जागा - २०-०५-२०२४

३६) धुळे

३७) दिंडोरी

३८) नाशिक

३९) पालघर

४०) भिवंडी

४१) कल्याण

४२) ठाणे

४३) मुंबई नॉर्थ

४४) मुंबई नॉर्थ- वेस्ट

४५) मुंबई नॉर्थ - इस्ट

४६) मुंबई नॉर्थ - सेंट्रल

४७) मुंबई साउथ - सेंट्रल

४८) मुंबई साउथ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT