Chhagan Bhujbal esakal
महाराष्ट्र बातम्या

OBC आरक्षणाबद्दल मंत्री छगन भुजबळ यांनी दिली महत्त्वाची माहिती

'निवडणुकीआधी प्रश्न सोडवला पाहिजे'

रश्मी पुराणिक

मुंबई: "ओबीसींचे राजकीय आरक्षण (obc reservation) हा शिक्षण आणि नोकरी बाबतचा प्रश्न नाही. इमपीरिकल डेटा मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. आपण सुप्रीम कोर्टात (supreme court) गेलो आहोत. मंगळवारी सुनावणी झाली. 23 सप्टेंबरला पुढची सुनावणी आहे" असे राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणा संदर्भात आज सर्वपक्षीय बैठक संपन्न (All party meeting) झाली.

दरम्यानच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. "एकीकडून निवडणूक आयोग तयारी करत आहे आणि आपण डेटा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. कालच्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. ओबीसी प्रश्नावर सर्व पक्षांनी एकत्र चर्चा केली पाहिजे. एकमत झाले पाहिजे. निवडणुकीआधी प्रश्न सोडवला पाहिजे. निवडणूक पुढे ढकलली तरी चालेल" असे भुजबळ यांनी सांगितले.

"तूर्त पन्नास टक्क्यांच्या आत आरक्षण ठेवावं लागेल. 50 टक्के आत राहून आपण मार्ग काढला पाहिजे. निवडणूक लढवली पाहिजे. काही ओबीसी जागा वाचतील. समजा 318 जागा जिल्हा परिषदेत आहेत. 100 आसपास जागा कमी होतात. पण 200 च्या आसपास जागा वाचतील अस सगळ्यांचे मत आहे. जो तोडगा निघेल त्याला सर्व पक्ष समर्थन देणार" असे भुजबळ म्हणाले. "राज्य सरकारने चर्चा केली. प्रस्ताव मांडला नाही. 50% मर्यादेत ओबीसी आरक्षण द्यावे. काही नाही यापेक्षा काही द्यावे. नाहीतर 0 टक्के आरक्षण राहील. हा प्रश्न सुटल्याशिवाय निवडणूक होऊ नये ही मागणी सर्व पक्षानी केली" असे भुजबळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT