Maharashtra ncp Supriya Sule saree caught fire  
महाराष्ट्र बातम्या

सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट, मोठा अनर्थ टळला

राष्ट्रवादीर खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत मोठा अनर्थ टळला

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत मोठा अनर्थ टळला. एका कार्यक्रमात टीप प्रज्लोलित करताना त्यांच्या साडीला आग लागली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील हिंजवडी भागामध्ये कराटे कोचिंग क्लासेस उद्घाटन सुप्रिया सुळे यांनी केलं. त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी दीपप्रज्वलित त्यांनी केलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालताना त्यांच्या साडीने अचानक पेट घेतला. हे लक्षात येताच सुळे यांनी आग विजवली. दैव बलवत्तर सुळे यांना कोणतीही हानी झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Waiver Alert: कर्जमाफी की सिबिलवर डाग? ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ योजनेतील OTS नोंदीमुळे ५६ लाख शेतकऱ्यांच्या पतक्षमतेवर संकट

Neeraj Chopra CWG26: नीरज चोप्राने पाकिस्तानी अर्शद नदीमवर कुरघोडी केली, पण ८४ मीटरचे पात्रता अंतर गाठण्यात अपयशी; फायनलमध्ये पोहोचला की नाही?

School Chicken Biryani: शाळकरी मुलांना मिळणार चवदार चिकन बिर्याणी! तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

सलमान खानने विकला कोट्यवधींचा फ्लॅट; तरीही हातात पडला फक्त 'एवढाच' नफा!

Latest Marathi News Live Update : खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये पाच जणांचे बळी, प्रशासनाला आली जाग

SCROLL FOR NEXT