Praniti Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Praniti Shinde : महाराष्ट्राला स्थिर अन् सहानुभूतीशील सरकारची गरज; ठाण्यातील दुर्घटनेवरून प्रणिती शिंदेंची टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - कर्नाटक विजयापासून काँग्रेस पक्ष अलर्ट मोडवर आला आहे. राज्यभरात काँग्रेसकडून संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यातून अनेक नेत्यांचे दौऱे सुरू आहे. त्यातच आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थित आज मावळ लोकसभा मतदार संघात मोर्चे बांधणीसाठी बैठक पार पडली. यावेळी प्रणिती शिंदे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

प्रणिती शिंदे म्हणाल्या की, राज्यामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेलं सरकार दिसत नाही. केवळ षडयंत्र रचून सगळ्यांना इकडून तिकडे नेण्याचं काम भाजप करत आहे. महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार फक्त काँग्रेस पक्ष देऊ शकतो, दुसरा कोणताही पक्ष देऊ शकत नाही.

ठाण्यातील रुग्णालयातील घटनेवर प्रणिती शिंदे म्हणाल्या की, ही घटना अत्यंत वाईट आहे. ठाणे मुख्यमंत्र्यांचा मतदार संघ असूनही अशा गोष्टीकडे सरकारच लक्ष नाही. दगावलेल्या रुग्णांना सरकार काही मदत द्यायला पण तयार नाही. सरकारला या बाबतीत काहीच गांभीर्य नाही. याचा आम्ही निषेध करतो. त्यामुळेच महाराष्ट्राला स्थिर आणि सहानुभूतीशील सरकारची गरज असल्याचं प्रणिती शिंदे यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sawantwadi Tragedy Case : प्रांजलने गळफास घेतल्याचे अभिजीतला समजलं अन् त्यानेही नको होतं तेचं केलं; काही तासात एकाच गल्लीत दोघांनी उचललं टोकाचं पाऊल

Pune News: पुण्यात अरुंद रस्त्यांचे आता डांबरीकरण; महापालिका आयुक्तांचा निर्णय, सिमेंट काँक्रिटीकरणाला ब्रेक!

Nagpur Weather : भर उन्हाळ्यात नागपूर बनले ‘हिलस्टेशन’; पारा आठ अंशांनी घसरला

Iran war : इराण युद्धाचा फटका! पाकिस्तानात इंधनाचे दर गगनाला भिडले, डिझेल ५२० रुपये प्रतिलिटर तर पेट्रोल...

Latest Marathi News Live Update : ज्योतिबाचे दर्शन ठरले अखेरचे; पंचगंगा नदीपात्रात पोहताना दुर्गमानवाडचा तरुण बुडाला

SCROLL FOR NEXT