Sushilkumar Shinde  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra : जावयाला सांभाळायचे म्हटल्यावर...; शिंदेंच्या विधानानंतर चर्चांना उधाण

मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला दोन टक्के आरक्षण दिले होते.

सकाळ डिजिटल टीम

Sushilkumar Shinde On Gujrati Reservation : मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला दोन टक्के आरक्षण दिले होते. हे एक चांगलं काम मी केलं. त्यामुळेच मी पुन्हा निवडून येऊ शकलो असेही शिंदे म्हणाले. मात्र लोकांना आता मी केलेल्या या कामाचा विसर पडला आहे. सोलापुरातील महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळातर्फे भारत गौरव पुरस्कार शिंदेंना देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

माझा जावई गुजराती आहे. माझ्या जावयामुळे मी गुजराती समाजाला आरक्षण दिल्याचेही शिंदेंनी यावेळी सांगितले. जावयाला सांभाळायचे म्हटल्यावर हे सगळे करावेच लागते, असेही शिंदेंनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

पक्षाला घरचा आहेर

काँग्रेस पक्षातील नाराजी एक एक करून बाहेर येऊ लागली असून, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी एक मोठं विधान करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. पक्षातील लोकांनीच कट कारस्थान करुन मला मुख्यमंत्री पदावरुन काढले असं विधान शिंदेंनी केले आहे. यावेळी त्यांनी गुजराती समाजाला दोन टक्के आरक्षण दिले होते. मात्र, लोकं आता त्यांच्यासाठी केलेलं चांगलं काम विसरून गेले आहेत. यावेळी त्यांनी या समाजाला का आरक्षण दिले याचा खुलासादेखील केला आहे. त्यांच्या या खुलाशानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे.

शिंदे म्हणाले की, पक्षातील लोकांनी माझ्याविरोधात कट कारस्थान करून मुख्यमंत्रीपदावरून पायउतार केले असा आरोपही शिंदेंनी केला आहे. मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला दोन टक्के आरक्षण दिले होते. हे एक चांगलं काम मी केलं. त्यामुळेच मी पुन्हा निवडून येऊ शकलो असेही शिंदे म्हणाले. मात्र लोकांना आता मी केलेल्या या कामाचा विसर पडला आहे.

माझा जावई गुजराती आहे. माझ्या जावयामुळे मी गुजराती समाजाला आरक्षण दिल्याचेही शिंदेंनी यावेळी सांगितले. जावयाला सांभाळायचे म्हटल्यावर हे सगळे करावेच लागते. त्यांच्या या विधानानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Rule: फ्रँचायझींकडून हरकती अन् आयपीएलच्या फॉरमॅटमध्ये बदल; वादग्रस्त नियम हटवणार? BCCI च्या Emailमध्ये नेमकं काय?

Mohan Bhagwat Canada Visit : भारत 'महाशक्ती' की ‘विश्वगुरू’ ? कॅनडातील भाषणात मोहन भागवतांनी सांगितला भारतीय विचार

Kolhapur Wildlife News : गगनबावड्यात आढळला साडेपाच फूट लांबीचा अजगर; ग्रामस्थांची उडाली भंबेरी, वन विभागाच्या प्रसंगावधानाने टळला मोठा धोका

Pune Crime: कौटुंबिक वादातून मुलाकडून आईला बेदम मारहाण; उपचारांपूर्वीच मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना यवत पोलिसांची नोटीस; आक्रोश मोर्चाबाबत महत्त्वाच्या सूचना

SCROLL FOR NEXT