Police Recruitment
Police Recruitment Sakal
महाराष्ट्र

Maharashtra Police Fake Recruitment: पोलीस भरतीची बनावट अधिसूचना व्हायरल; गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्र पोलीस भरतीचं बनावट नोटिफिकेशन सध्या सोशल मीडियात व्हायरल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याद्वारे भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना फसवण्याचा कट रचण्यात आल्याचं बोललं जात आहे. (Maharashtra Police Fake Recruitment Notification Viral FIR registered)

महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या सचिवांच्या नावे हे बनावट नोटिफिकेशन असल्याचं दिसून आलं आहे. यांनतर गृहविभागानं सचिवांच्या तक्रारीनंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांत तक्रार दाखल करुन चौकशी सुरु केली आहे. भदंवि कलम ४१९, ४२०, ४६५, ५११ या विविध कलमांतर्गत या प्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT