Bomb Blast Threat Call  e sakal
महाराष्ट्र बातम्या

ठाण्यात बॉम्बस्फोटाची धमकी, पोलिसांना अज्ञात व्यक्तीचा फोन

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्र पोलिस मुख्यालयात पुन्हा एकदा धमकीचा (Maharashtra Police Received Threat Call) फोन आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने ठाण्यातील 'जायका हाॅटेल'मध्ये बाॅम्ब स्फोट (Bomb Blast Threat Call) होणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांत खळबळ माजली असून हॉटेलची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

आज सकाळी महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीने फोन करून ठाण्यातील 'जायका हाॅटेल'मध्ये बाॅम्ब स्फोट होणार असल्याची माहिती दिली. तसेच ठाण्यासह कुर्ला चोर बाजार येथेही स्फोट घडवून आणणार असल्याचे या व्यक्तीने म्हटले आहे. त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाला अलर्ट केले असून इतर महत्वाच्या तपास यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे. या धमकीच्या फोननंतर पोलिसांनी ठाण्यातील जायका हाॅटेलची सुरक्षा वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली असून फोन करणाऱ्या व्यक्तीचीही ओळख पटवण्याचं काम पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT