Maharashtra politics  esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : निवडणूक कोणतीही असो नियोजन करून आपणच जिंकणार; शिंदेंच्या विधानानं चर्चेला उधाण

आगामी काळात विविध महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Eknath Shinde On Upcoming Election Victory : आगामी काळात राज्यात विविध महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्याआधा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठं विधान केले आहे.

हेही वाचा : जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

यासाठी सर्वच पक्षांनी आतापासूनच मोर्चो बांधणी करण्यास सुरूवात केली आहे. त्याआधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवडणुकांच्या विजयाबाबत मोठं विधान केले आहे.

शिंदे म्हणाले की, निवडणूक कुठलीही असो योग्य नियोजन असणं फार महत्त्वाचे असून, निवडणूक कोणतीही असो नियोजन करून आपणच जिंकणार असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला आहे.

आज कोणत्याही कार्यक्रमालाआम्ही जातो तिथे प्रचंड संख्येने जनसमुदाय उपस्थित असतो. सहा महिन्यांपूर्वी राज्यात आपण सत्ता परिवर्तन केल्याचे ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या पाठिशी आमचं सरकार खंबीरपणे उभे असल्याचेही ते म्हणाले. अतिवृष्टीच्या काळात आमच्या सरकारनं शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई दिली. हे केवळ सर्व सामान्य लोकांच्या मनातलं सरकार असल्यामुळे शक्य झाले आहे.

आमच्या सरकारने निकषांमध्ये न बसणारेही निर्णय घेतल्याचे शिंदें यावेळी म्हणाले. यामागे केवळ सर्व सामान्यांना न्याय मिळाला पाहिजे हिच भूमिका होती. लोकांच्या मनात पूर्ण विश्वास निर्माण झाला आहे की, हे सरकार काम करणारं आणि न्याय देणारं सरकार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

AI Superintelligence Race: AI माणसांना संपवू शकतो; Anthropic च्या संशोधकाने राजीनामा देत दिला गंभीर इशारा!

Fraud Case: डॉक्टरची 2 कोटी 24 लाखांची फसवणूक, ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

SCROLL FOR NEXT