Health update 700 Balasaheb Thackeray Aapla Davakhana state CM Eknath Shinde mumbai sakal media
महाराष्ट्र बातम्या

निवडणूक आयोगाचा शिंदे गटाला धक्का! तिन्ही चिन्ह फेटाळली

ठाकरे गटाला 'मशाल' हे चिन्ह मिळाले

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरतं शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह (shivsena symbol) गोठवलं. तसेच शिवसेना नावावर देखीलं बंदी घालण्यात आली. त्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे- शिंदे गटाला नावे आणि चिन्ह जाहीर केली आहेत. ठाकरे गटाला 'मशाल' हे चिन्ह मिळाले आहे. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळाले आहे.

तर ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव देण्यात आले आहे. परंतु शिंदे गटाला कोणतं ही चिन्ह देण्यात आलं नाही. निवडणूक आयोगाने उद्या शिंदे गटाला पुन्हा नवीन तीन चिन्ह देण्यास सांगितले आहेत. निवडणूक आयोगाने ठाकरेंना मशाल चिन्ह दिलेलं आहे. ठाकरेंनी त्रिशुळ आणि उगवता सूर्य चिन्ह मागितलं होतं.

पण निवडणूक आयोगाने उपलब्ध चिन्हांच्या यादीत ही चिन्हं नसल्याने संबंधित चिन्हं देण्यास ठाकरेंना नकार दिला. तर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्याकडे चिन्हासाठी पर्याय मागितले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smartphone Ban : 'या' देशात सरकारी कर्मचाऱ्यांच्या स्मार्टफोन वापरावर बंदी, आदेश झुगारल्यास नोकरीला मुकावे लागणार, तुरुंगवासही होणार

Gokul Election Update : 'गोकुळ'च्या यादीतून ६२६ दूध संस्थांना डच्चू; ५ हजार ४७० पैकी ४ हजार ८४४ संस्थाच ठरल्या पात्र, नवी यादी जाहीर, आता कोणाचे बिघडणार गणित?

Crime News: वाळू माफियांचा रक्तरंजित हल्ला! फॉर्च्युनरमध्ये अडकवून भाजप नेत्यासह तिघांना जिवंत जाळलं

देऊळ बंद 2 साठी पैसे नव्हते तेव्हा मदतीला धावून आला शाहरुख खान, प्रवीण तरडे म्हणाले...'त्यांनी 'बिल माफ करो' म्हणत...'

Latest Marathi News Live Update : वाद मिटवण्याच्या बहाण्याने तरुणावर कोयता आणि तलवारीने जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT