Latest Marathi News Live Update : सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
Breaking Marathi News live Updates 18 June 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
यवतमाळ : वाशिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख हे शिंदेसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या चिंचोली येथील निवासस्थानाबाहेर शुकशुकाट असून पोलिसांचा बंदोबस्त आहे.