Sushma Andhare Rakhi Sawant Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : सुषमा अंधारे व राखी सावंत दोघी बहिणी; एकमेकींच्या स्पर्धक - मोहित कंबोज

मोहित कंबोज यांचं खोचक ट्वीट आता चर्चेचा विषय ठरत आहे.

वैष्णवी कारंजकर

भाजपा नेते मोहित कंबोज सातत्याने आपल्या ट्वीटमुळे आणि विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांनी पुन्हा एकदा एक ट्वीट केलं आहे, ज्यामुळे आता वाद उद्भवण्याची शक्यता आहे. कंबोज यांनी सुषमा अंधारेंची तुलना राखी सावंतशी केली आहे.

मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये राखी सावंत आणि सुषमा अंधारे या बहिणी असल्याची टीका केली आहे. तसंच दोघीही एकमेकींच्या स्पर्धक असल्याचंही मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

आपल्या ट्वीटमध्ये मोहित कंबोज म्हणतात,"सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोघी बहिणी. एक महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी महाराष्ट्राच्या सिनेमात, या दोघीच एकमेकींच्या स्पर्धक आहेत. दोघींपैकी कोण जास्त सनसनाटी करणार यातच दोघींची स्पर्धा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तासंघर्षात ८४.२५ टक्के मतदान! २३ हजार ३९३ सभासदांचा कौल; ८३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, आज निकाल

AI Farming: ‘एआय’तंत्राच्या मदतीने थोपविला दुष्काळ!तटबोरगावच्या शेतकऱ्याने वाचवला १५ एकर ऊस, पाण्याचीही बचत

SCROLL FOR NEXT