Maharashtra Cabinet expansion Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना मोठ्या प्रमाणात पदं मिळतील; मंत्र्याचं सूचक विधान

सरकार स्थापन होऊन सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी अजून मंत्रिमंडळ विस्तार पूर्णपणे झालेला नाही.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. पण तरीही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून दुसऱ्या टप्प्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आहे. पण अजून अधिकृत माहिती नाही. अशातच आता राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांचं विधान चर्चेत आलं आहे.

राज्याचा पहिल्या टप्प्यातला मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे. पण या विस्तारात महिलांना स्थान देण्यात आलेलं नाही. आता दुसऱ्या टप्प्यातल्या विस्तारात महिलांना स्थान मिळणार असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. लवकरच दुसऱ्या टप्प्यातला मंत्रिमंडळ विस्तार होईल, पक्षश्रेष्ठी लवकरच घोषणा करतील, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

मंत्रिमंडळात महिला नाहीत म्हणून त्यांचा आवाज दाबला गेला, असं म्हणणं चुकीचं आहे. येत्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना मोठ्या प्रमाणात पदं मिळतील. येत्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना योग्य स्थान मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Police Report : नसरापूर प्रकरणातली पोलिस रिपोर्ट आला; भीमराव कांबळेने गाठी शेव खायला देण्याचं आमिष दाखवलं अन्...

LPG Rules India : एलपीजी वापरणाऱ्यांसाठी मोठा इशारा ! ... तर तुमचं कनेक्शन बंद होऊ शकतं, जाणून घ्या नवीन नियम

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर धडाका! दुसऱ्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई

CIBIL स्कोर चेक करायला एक रुपयाही होणार नाही खर्च; काही सेकंदात मिळेल संपूर्ण रिपोर्ट, 'इथे' पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणावरुन पुण्यात एकनाथ शिंदे गटाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT