corona update sakal media
महाराष्ट्र बातम्या

Corona Update : राज्यातील रुग्ण आणि मृत्यूसंख्येत वाढ

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.36 % एवढे झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात रुग्णांसाह मृत्यूचा आकडा वाढला आहे. आज 43 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.  मृतांचा एकूण आकडा 1,39,621 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 30,525 इतकी आहे.

काल 1700 पर्यंत खाली आलेल्या बाधित रुग्णांचा आकडा पुन्हा वाढला. आज 2069 नवीन रुग्ण सापडले असून करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 65,81,677 झाली आहे. कालच्या तुलनेत आज बाधित रुग्ण कमी झाले आहेत. तर 3616 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,07,936 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.36 % एवढे झाले आहे.

नागपूर, औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 4,नाशिक 8,पुणे 21,कोल्हापूर 7,लातूर 2, लातूर 1 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 2,31,099 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,131 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT