Maharashtra State Co-operative Bank Election Ajit Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक न्यायप्रविष्ट : अजित पवार

प्रशासक अनास्कर यांचे काम पारदर्शी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घ्यायची राज्य सरकारची तयारी आहे मात्र या निवडणुकीबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका आहे. या याचिकेसोबत अन्य १२ याचिकांची एकत्रित सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरु आहे. त्यामुळे स्थगिती आणि न्यायप्रविष्ट बाब असल्याने बॅंकेच्या संचालक मंडळ निवडणुकीची प्रक्रिया घेता येत नाही,’’ असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिले.

या बॅंकेवरील प्रशासक विद्याधर अनास्कर यांचे काम पारदर्शी असून त्यांनी बॅंक नफ्यात आणल्याने प्रशासक बदलण्याची आवश्यकता नसल्याचे ते म्हणाले. आमदार आबिटकर यांनी प्रशासक बदलण्याची मागणी या लक्षवेधीवर अजित पवार म्हणाले, की मागील सरकारच्या काळात देखील विद्याधर अनास्कर हेच या बॅंकेवर प्रशासक होते, त्यांना बदलण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांनाही वाटली नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेपरफुटीविरोधी विधेयकावर 'सीजेपी'ची पहिली प्रतिक्रिया; ''सरकारकडून केवळ शिक्षेवर फोकस पण गुन्हा कसा रोखणार?''

दहावी-बारावी उत्तीर्ण तरुणांना नोकरी! सोलापुरात आता ‘या’ कार्यालयात दरमहा दोनदा रोजगार मेळावे; मुलाखतीतून थेट जॉबची संधी, वाचा...

Baramati Smart Village: बारामती तालुक्यातील दहा गावांचा ‘स्मार्ट अँड इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पातून तंत्रज्ञानाधारित सर्वांगीण कायापालट

Nagpur Exam Management: नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकपदी डॉ. अनुप पळसोकर; विस्कळीत परीक्षा व्यवस्थेला रुळावर आणण्याचे मोठे आव्हान

सोलापुरात ओळखीच्या चौघांनी सराफ व्यापाऱ्याला लुबाडले! ८४.५२ लाख रुपये आणि सव्वाकिलो दागिने लंपास; मनीलँडिंग अन्‌ गहाण ठेवलेल्या दागिन्यांमध्ये चौघांनी केला अपहार

SCROLL FOR NEXT