राज्यातील कोविड बाधित संख्या आणखी कमी  sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील कोविड बाधित संख्या आणखी कमी

आज 751 बाधित रुग्ण सापडले. तर आज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून 1555 बरे झाले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस कमी होत असून आज देखील रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे दिसले. आज 751 बाधित रुग्ण सापडले. तर आज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून 1555 बरे झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,60,663 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.62 % एवढे झाले आहे.

   आज 15 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. मृतांचा एकूण आकडा 1,40,403 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ही कमी होऊन 13,649 इतकी आहे.आज 751 रुग्णांसह  करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 66,18,347 झाली आहे.          

  औरंगाबाद,नागपूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 8,नाशिक 2,पुणे 2, कोल्हापूर 1,अकोला 1,लातूर 1 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 1,38,179 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 865 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT