Rain Sakal
महाराष्ट्र बातम्या

Rain Updates: पुण्यात जोरदार पावसाची हजेरी; राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

दत्ता लवांडे

पुणे : तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर राज्यातील विविध ठिकाणी पाऊस सुरू असून पुढचे पाच दिवस कोकण, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातही काही भागात पाऊस पडत असून पुढच्या पाच दिवसांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

(Maharashtra State rain Update)

पुणे शहर, सिंहगड, खडकवासला या भागांत दुपारनंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर विजेच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. तसेच पुढील तीन ते चार तास पाऊस राहिल असाही इशारा देण्यात आलाय.

दरम्यान, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : श्रीकृष्ण जन्मभूमी वादात मोठा ट्विस्ट; ‘मुख्य दावा’ कोणाचा? सर्वोच्च न्यायालयाचे मोठे संकेत

‘मुळशी पॅटर्न’मुळे नाव देशभर गाजलं, पण बदनामी झाली; आता ‘पॅटर्न 2’ला मुळशीकरांचा विरोध! प्रवीण तरडेंना टेन्शन

Ghatkopar Landslide: नेटवर्क नसल्यानं डोंगरावरील घरात गेला, बर्थडेच्या आदल्या दिवशी ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : महावितरणचा वीज ग्राहकांना झटका

Malvan Accident: फिरायला गेला, शेवटच्या दिवशी दुचाकी अपघातात मृत्यू, मालवणच्या इंजिनिअर तरुणावर भूतानमध्येच अंत्यंसस्कार

SCROLL FOR NEXT