Maharashtra teachers constituency election will be held at 30 January  
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! राज्यातील शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra teachers constituency election Announced : राज्यातील महापालिका निवडणुकीची अनिश्चितता कायम असतानाच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यातील शिक्षक मतदारसंघातील निवडणूक जाहीर करण्यात आली असून आगामी नव्या वर्षात ३० जानेवारी रोजी ही निवडणूक होणार आहे.

महाराष्ट्र शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी ३० जानेवारीला मतदान होणार आहे, तर याची मतमोजणी ही २ फेब्रुवारूली मतमोजणी होणार आहे. नाशिक अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागासाठी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक नववर्षात होणार आहे. मतदान होणार आहे अशी घोषणा करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT