Maharashtra Weather Update:  sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे; IMD कडून 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rain Latest Update: नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे

Chinmay Jagtap

Latest Marathi Maharashtra Rain News : गेल्या 48 तासापासून राज्यात धुवाधार पाऊस पडत होता. मात्र पहाटे पासून या पावसाने विश्रांती घेतली आहे. आता दुपारपासून पुन्हा एकदा पाऊस सुरू होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अशा नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे

भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार,आज राज्यातील मराठवाडा व विदर्भ या प्रांतात चांगलाच पाऊस बरसू शकतो. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व नागपुर या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई आणि कोकणाचा विचार केला तर मुंबई शहर व उपनगराला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडा असं आवहान शासनाने केले आहे. पुढील काही तासात कोकणाला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT