शरद पवार  ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

पुरग्रस्तांसाठी शरद पवार यांची मोठी घोषणा

नामदेव कुंभार

सहा जिल्ह्यात जवळपास 16 हजार कुटुंबांना फटका बसला आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टमार्फत या 16 हजार कुटुंबांना मदत केली जणार आहे. 16 हजार कुटुंबासाठी 16 हजार किट्सचं वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये भांडी, मास्क, पांघरुन आणि इतर जीवनावशक वस्तूंचा समावेश असेल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूरग्रस्त भागात वैद्यकीय पथकं पाठवली जाणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. मुंबईतील राष्ट्रवादी भवनातून त्यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, नवाब मलिक, खासदार सुनील तटकरे यावेळी उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे राज्यात मोठं नुकसान झालं आहे. सात जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांना मदतीची गरज आहे. रत्नागिरी, रायगड सिंधुदुर्ग, सांगली, सातारा आणि कोल्हापुरात पुरामुळं अतोनात नुकसान झालं आहे. पूरस्थितीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम मदत जाहीर करेल. अशा संकटांचा सामना करण्याचा महाराष्ट्राला अनुभव आहे. यावेळी शरद पवार यांनी माळीण गावाचं उदाहरण दिलं. माळीण गावाचं राज्य सरकारने पुनरवसन केलं होतं. अशा पद्धीतीने आताही पूरग्रस्त भागातील नागरिकांचं पुनरवसन केलं जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Fare Hike: बसमधून प्रवास करणे महागणार! प्रवासात खिसा रिकामा, मिरा-भाईंदर पालिकेचा बस भाडेवाढीचा प्रस्ताव

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

SCROLL FOR NEXT