31 crore payment electricity bills online akola sakal
महाराष्ट्र बातम्या

उर्जामंत्री राऊत यांच्याशी चर्चेनंतर वीज कर्मचाऱ्यांचा संप स्थगित

सुधीर काकडे

राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतल्याची माहिती मिळतेय. कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांवर उर्जामंत्र्यांनी सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हा संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसांत पुढील कारवाई होईल. संप केल्यानं कोणत्याही कामगारावर कारवाई होणार नाही असं उर्जामंत्री नितीन राऊत यावेळी म्हणाले.

दरम्यान उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. यावेळी कर्मचाऱ्यांना खाजगीकरण प्रक्रीया होणार नाही. ६ हायड्रोपॉवर स्टेशनच्या खाजगी कंपन्यांनांबाबत चर्चा झाली. बदली धोरणासंदर्भात एकतर्फी निर्णयावर विस्तृत निवेदन देण्यासंदर्भात देखील बातचीत झाली. तसंच चर्चा केल्याशिवाय बदली धोरण राबवणार नाही आणि कंत्राटी कामगारांना संरक्षण देण्यात येईल असं आश्वासन कामगारांना देण्यात आलं. त्यानंतर नोकर भरतीतील कंत्राटी कामगारांना देखील संरक्षण द्यावं अशी मागणी देखील कर्मचाऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

Palkhed Dam Tricolour Lighting: तिरंग्याच्या रंगात न्हाले धरणः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनमोहक तिरंगी विद्युत रोषणाई

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Kamalakar Chaskar Police Medal: चास गावच्या सुपूत्राला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल 15 ऑगस्ट रोजी अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

SCROLL FOR NEXT