Pravin Darekar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange Narco Test: मनोज जरांगेंना अटक करा, नार्को टेस्ट करा; प्रवीण दरेकरांची मागणी

जरांगे प्रकरणावरुन आज विधानसभेत आणि विधानपरिषदेत जोरदार खडागंजी झाली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करा आणि अटक करा अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली आहे. तसेच त्यांच्या विधानांमागे कोण आहे? याची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी असंही त्यांनी म्हटलं आहे. (manoj jarange narco test and arrest him demand by pravin darekar at vidhan parishad)

दरेकर म्हणाले, त्यावेळी राजेश टोपेंसोबत रोहित पवार देखील होते. दगडफेकीचं हे षडयंत्र राजेश टोपेंच्या कारखान्यावर झालं. रोहित पवार स्वतः राजेश टोपेंसोबत तिथं होते. या सर्व प्रकराराची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. जरांगेंना शरद पवारांचे फोन येत होते, जरांगे शरद पवारांचे फोन घेत होते, असं संगीता वानखेडे सांगत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

Latest Marathi News Live Update : ‘आम्ही मानवतेच्या दृष्टीने न्याय मागतोय’; ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

मायकल जॅक्सनला टिळा लावून स्वागत करणारी एकमेव अभिनेत्री; कसा होता तो अनुभव? सोनाली बेंद्रे म्हणाली- मी कधीच.

SCROLL FOR NEXT