Rishikesh Bedre 
महाराष्ट्र बातम्या

Rishikesh Bedre: मराठा आंदोलक ऋषिकेश बेद्रेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Sandip Kapde

Rishikesh Bedre: अंतरवाली सराटी येथील दगडफेक व जाळपोळ प्रकरणी ऋषिकेश बेद्रे याला पोलिसांनी अटक केली होती. गोंदी पोलीस स्टेशन येथे 307 कलमासह इतर गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले होते. दरम्यान ऋषिकेश बेद्रे याला  हायकोर्टानं दिला जामीन दिला आहे.

सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ॲड. विशाल कदम यांच्या मार्फत हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी न्या. एस. व्ही चपळगावकर यांच्या खंडपीठ समोर वरिष्ठ विधीज्ञ व्ही. डी. सपकाळ यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून खंडपीठाने जामीन दिला आहे.

अंतरवाली सराटी येथील दगडफेक व जाळपोळ प्रकरणी अनेक पोलीस कर्मचारी आणि मराठा आंदोलक जखमी झाले होते. या घटनेमध्ये अनेक आंदोलकांसह पोलीस गंभीर स्वरूपात जखमी झाले होते. या प्रकरणात ऋषिकेश बेद्रे यांना सदरील प्रकरणी मुख्य आरोपी करण्यात आले आहे.

ऋषिकेश बेद्रे यांना अटक करून त्यांच्याकडे गावठी कट्टा व काडतुसे सापडल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. विधानसभेत यावर गदारोळ देखील झाला. अंबड सत्र न्यायालयाने अर्ज भेटल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ ॲड विशाल कदम यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. दरम्यान अटी शर्तींच्या आधारावर बेद्र याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT