Maratha Reservation  
महाराष्ट्र बातम्या

शिंदे गटाचे २ तर काँग्रेसचा १, पाहा मराठा आरक्षणासाठी कोणी केला आमदारकीचा त्याग! वाचा संपूर्ण यादी...

Sandip Kapde

Maratha Reservation: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत महाराष्ट्रातील अनेक आमदार खासदारांनी राजीनामा दिला आहे. नाशिक आणि हिंगोली येथील शिवसेनेच्या खासदारांनी राजीनामे दिले आहेत. दोघेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच एका आमदाराने देखील राजीनामा दिला आहे.

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी सोमवारी नवी दिल्लीतील लोकसभा सचिवालयात राजीनामा सुपूर्द केला तर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे.

काँग्रेसचे परभणीतील आमदार सुरेश वरपूडकर यांनी देखी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक राजकीय पक्षांना देखील फटका बसत आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. यामुळे सरकारसमोर देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.  (Latest Marathi News)

राजीनामा दिलेले आमदार-खासदार

  • सुरेश वरपूडकर - काँग्रेस आमदार

  • अतुल बेनके - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

  • लक्ष्मण पवार - भाजप

  • हेमंतल गोडसे, हेमंत पाटील - शिंदे गट खासदार

  • रमेश बोरनारे - शिंदे गट आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

'लॉक अप' सोडताच सुनीता आहुजांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'रिअ‍ॅलिटी' शब्दाचाच तिटकारा आलाय'

Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

Uttarakhand: ट्रिप करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! भीमताल ते नैनीताल प्रवास होणार मिनिटांत? रोपवे प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

SCROLL FOR NEXT