पालकमंत्री सुभाष देसाई sakal
महाराष्ट्र बातम्या

अभिजात मराठीसाठी राष्ट्रपतींना याचिका करणार : सुभाष देसाई

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्याअनुषंगाने सुरू केलेल्या जनअभियानाच्या माध्यमातून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे याचिका पाठवण्यात येणार आहेत. तसेच केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे राज्यातील मान्यवरांच्या स्वाक्षरीचे पत्र देणार असल्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

तसेच २७ फेब्रुवारी २०२२ रोजी मराठी भाषा गौरव दिनी मराठीला अभिजात दर्जाची घोषणा करावी, अशी विनंती करणार असल्याचे देसाई म्हणाले.

मराठीला अभिजात दर्जा मिळावा, या मागणीसाठी राज्यभरातील मान्यवर एकटवले आहेत. मान्यवरांच्या स्वाक्षरीमुळे राज्य सरकारच्या पत्राची परिणामकारकता वाढणार असल्याचेही देसाईंनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT