Marathi news Shivneri Foundation UPSC MPSC Exam Digital Technology  
महाराष्ट्र बातम्या

स्पर्धा परीक्षेच्या 'डिजिटल तंत्रा'चा अनोखा प्रयोग!

सकाळवृत्तसेवा

संपूर्ण अभ्यासक्रमाची परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी करण्यासाठी योग्य मार्गदर्शकाची मदत घ्यावी लागेल. आणि यासाठीच 'शिवनेरी फाउंडेशन'ने अभ्यासाचे डिजिटल तंत्र विकसित केले आहे. अभ्यासाचे व्यवस्थापन होणे आणि योग्य तज्ञांचे मार्गदर्शन मिळणे स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे ठरते. 

यशाची गुरुकिल्ली 'शिवनेरी फाउंडेशन'चे हे डिजिटल तंत्र विद्यार्थ्यांसाठी फार उपयोगाचे ठरणारे आहे. संपूर्ण अभ्यासक्रमाची परीक्षेच्या दृष्टिकोनातून 'शिवनेरी फाउंडेशन'ने 'एमपीएससी'चे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे, डॉ. चंद्रकांत कणसे, कुंडलिक कारकर, निवृत्त सनदी अधिकारी भिवाजी पऱ्हाड व सध्या शासनसेवेत असणारे विशाल साकोरे आदींच्या मार्गदर्शनाखाली  'एमपीएससी'मार्फत घेतल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाची रचना केली आहे. या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या अभ्यासाची सुरवात अगदी योग्य पद्धतीने व आत्मविश्‍वासपूर्ण पद्धतीने करता येईल. स्पर्धा परीक्षेच्या सखोल अभ्यासासाठी विकसीत केलेले हे अनोखे तंत्र. जाणून घेऊया शिवनेरी फाउंडेशनचे सुहास कोकाटे यांच्याकडून.

'शिवनेरी'चेच डिजिटल तंत्र का? 

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेगवेगळ्या परीक्षांचा अभ्यासक्रम अगदी प्रत्येक घटकांनुसार उपलब्ध. 
  • प्रत्येक परीक्षेच्या स्वरूपानुसार राज्यभरातून केवळ 5 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी करून अशा विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी करून घेण्याचा पहिल्या टप्प्यात प्रयत्न. 
  • प्रत्येक परीक्षेच्या प्रकारानुसार आवश्‍यकतेप्रमाणे संगणकासाठी वेगवेगळे पेन ड्राइव्ह, तसेच विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा लाभ मोबाईलद्वारे मेमरी कार्डच्या रूपाने करून घेता येईल. 
  • या तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थ्याला संपूर्ण अभ्यासक्रम एकत्रितपणे उपलब्ध होणार.
  • विद्यार्थ्याला कमी वेळेमध्ये संपूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी करता येईल. 
  • आवश्‍यक असलेल्या चालू घडामोडी नोंदणीकृत विद्यार्थ्यास त्याच्या व्हॉट्‌सऍप अथवा ई-मेलवर स्वतंत्रपणे अखंड उपलब्ध होणार. 
  • शंका असल्यास विद्यार्थ्याने संबंधित प्रश्‍न 'शिवनेरी ऍकॅडमी'च्या ई-मेलवर पाठविल्यास 24 तासांच्या आत त्या प्रश्‍नाचे उत्तर संबंधित विद्यार्थ्याला व्हॉट्‌सऍप किंवा ई-मेलवर पाठविले जाणार. यामुळे विद्यार्थ्याला त्याच्या सोयीच्या ठिकाणीच परिपूर्ण अभ्यास करता येईल. 
  • महत्त्वाचे म्हणजे, एखादा विद्यार्थी एरवी 100 गुण मिळवत असेल, तर तो या तंत्रज्ञानाची मदत घेऊन 180 ते 200 गुणांपर्यंत पोचू शकेल.  

या गोष्टी विसरू नका - 

‘शिवनेरी’चे डिजिटल तंत्र ‘सकाळ’च्या सर्व कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. नोंदणी, खरेदी करण्यासाठी व अधिक माहितीसाठी ७३५०००१६१७ या कॉल सेंटरवरील क्रमांकावर संपर्क साधा.
www.esakal.com वर या मालिकेतील सर्व लेख नियमित उपलब्ध आहेत.
facebook.com/SakalShivneri या पेजवर लेखांसोबतच विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी खास LIVE VIDEO उद्या (बुधवार) सकाळी ११ वाजता. 
‘शिवनेरी फाउंडेशन’चे अभ्यासक्रम ऑनलाइन खरेदी करण्यासाठी क्‍लिक करा http://www.esakal.in/dlmonline/

आधीचे लेख आणि बातम्या -
यशाची गुरुकिल्ली तुमच्याच हातात!
यशाचा मार्ग मार्गदर्शनातूनच!
महाराष्ट्र नागरी सेवा संधी आणि आव्हाने
स्पर्धा परीक्षेसाठी शिवनेरीचे ‘डिजिटल’ तंत्र!
आता तुम्हीदेखील सरकारी अधिकारी बनणारच... 
   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT