IRS Sachin Sawant  
महाराष्ट्र बातम्या

ED: मराठी अधिकाऱ्यांना टार्गेट केलं... इडीच्या अटकेतील सचिन सावंत काय म्हणाले?

IRS अधिकारी सचिन सावंत यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडण्याच सत्र सुरूच आहे

धनश्री ओतारी

मनी लॉड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले IRS अधिकारी सचिन सावंत यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडण्याच सत्र सुरूच आहे. दरम्यान, सचिन सावंत यांना वैद्यकीय तपासणीसाठी ईडीचे अधिकारी रुग्णलयात नेत होते. यावेळी माध्यमे समोर येताचा ईडी अधिकाऱ्यांचा विरोध स्वीकारून प्रसार माध्यमांशी संवाद साधला. (Marathi officials being targeted IRS Sachin Sawant arrested ED )

माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, या सगळ्यातून मी निष्कलंक बाहेर पडेन. मराठी अधिकाऱ्यांना लक्ष केलय जातयं का? असा सवाल माध्यमांनी केला असता सावंत यांनी 'तुम्हाला जास्त माहिती', असे मिश्किल उत्तर दिलं. (Latest Marathi News)

सचिन संवंत यांनी त्यांच्या आणि कुटुंबियांच्या नावे कोट्यावधींची मालमत्ता जमावल्याचा आहे ईडीचा आरोप आहे. (Latest Marathi News)

आत्तापर्यंतच्या तपासात २.४५ कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता

आत्तापर्यंतच्या तपासात २.४५ कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. त्यात सानपाडा येथील आलिशान फ्लॅटचा समावेश आहे.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०११ ते ऑगस्ट २०२० दरम्यान स्वतःच्या आणि कुटुंबीयांचा नावे संपत्ती जमवली असल्याचं उघड झाले आहे. सानपाडा येथील १०३२ चौरस फुटांचा फ्लॅट वडिलांच्या मार्फत सेव्हन हिल्स कंपनीच्या नावे खरेदी केल्याच तपासात उघड. (Latest Marathi News)

मात्र सेव्हन हिल्सच्या नावावर सदनिका असली तरी सचिन सावंत यांच्या नावावर मोबाईल आणि गॅस कनेक्शन मिळाले आहे. फ्लॅटच्या एकूण किंमत ₹१.३० कोटि पैकी १ कोटी रुपये रोख स्वरुपात देण्यात आल्याचं उघड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT