MPSC e sakal
महाराष्ट्र बातम्या

MAT चा MPSC आयोगाच्या बाजूने निकाल; विद्यार्थ्यांची निराशा

सकाळ डिजिटल टीम

एमपीएससी आयोगातर्फे 2021 मध्ये PST, STI आणि ASO च्या पदांसाठी पूर्व परीक्षा घेण्यात आली होती.

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगने २०२१ मध्ये घेतलेल्या पूर्व परीक्षेसंदर्भात MAT ने आयोगाच्या बाजूने निकाल दिला आहे. या निकालामुळे पीएसआय, एसटीआय आणि एएसओच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला नाही. आता या निकालाविरोधात विद्यार्थी पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.

एमपीएससी आयोगातर्फे 2021 मध्ये PST, STI आणि ASO च्या पदांसाठी पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. यात उत्तरतालकेत आयोगाकडून चुकीची उत्तरे दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. यानंतर विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, वेगवेगळ्या खंडपीठांकडून विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल देत दिलासा दिला होता.

न्यायालयांच्या खंडपीठांनी दिलासा दिला असला तरी याप्रकरणी MAT कडे अंतिम निर्णय प्रलंबित होता. आज अखेर MAT ने आयोगाच्या बाजूने निकाल दिल्याने विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा आली आहे. आता विद्यार्थी उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम

Gold Loan: Tata नंतर Birlaचीही गोल्ड लोनमध्ये एन्ट्री! सोनं तारण ठेवून कर्ज घेण्याची क्रेझ का वाढली?

Mumbai Metro: अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकात लिफ्टमध्ये बिघाड, ६ जण अडकले; प्रवाशांमध्ये गोंधळ

Mumbai Local: ट्रेसपासिंग रोखण्यासाठी हॉर्नचा 'अलर्ट', संवेदनशील ठिकाणी मोटरमनला वारंवार सूचना; वेळापत्रकावर परिणाम

Marathi News Live Updates : रायफल-शूटिंग प्रशिक्षक शेख सादिक खान याला अटक

SCROLL FOR NEXT