Supriya Sule  sakal
महाराष्ट्र बातम्या

"मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला ठाम विश्वास

मुंबई महापालिकेत कोणाची सत्ता येणार या प्रश्नावर त्यांनी हे ठामपणे उत्तर दिलं.

सकाळ डिजिटल टीम

धुळे : मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच महापौर असेल असा ठाम विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. धुळे इथं माध्यमांशी बोलताना त्यांनी हे भाकीत केलं आहे. महाविकास आघाडीपुढे कोणी टिकत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. (Mayor of BMC will be of Shiv Sena only Supriya Sule shows trust)

मुंबई महापालिकेत कोणाची सत्ता येईल? काय वाटत? या माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "अर्थातच शिवसेनेचा महापौर होणार हे स्पष्टच आहे. मुंबई महापालिकेकडून कोविड काळात जे काम झालंय याचा कोणीच हात धरु शकत नाही. या कामाचं कौतुक फक्त या देशात नव्हे तर जगानं केलंय. त्यामुळं महाविकास आघाडीसमोर कोणी टिकत नाही"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचाही यादीत समावेश; मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

Marathi News Live Updates: १७ डिसेंबरनंतर बघू, सरकारला जरांगे पाटलांचा थेट इशारा; तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुढची भूमिका काय?

Community Book Bank: ममदापुरात लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेत बुक बँक सुरू; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनाचे नवे दालन

SCROLL FOR NEXT