Meeting on February 24 regarding the election of the Speaker of the Assembly 
महाराष्ट्र बातम्या

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत २४ फेब्रुवारीला बैठक; मंत्रिमंडळ घेणार निर्णय 

सकाळ डिजिटल टीम

विधानसभेच्या अध्यक्षपदासंबंधी आगामी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक केव्हा घेणार अशी विचारणा केली आहे. 


राज्यपालांना असा अधिकार आहे काय? याबाबत मतेमतांतरे असली तरी महाविकास आघाडी सरकार मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधी चर्चा झाल्यानंतर राज्यपालांना पत्र पाठवले जाणार असल्याचे एका ज्येष्ठ मंत्र्याने नमूद केले. राज्यपालांनी कोणतीही चौकशी केली, तसा त्यांना अधिकार नसला तरी पारदर्शीपणे उत्तर पाठवण्यास हरकत ती काय? असा प्रश्न केला गेला आहे. अध्यक्षपदाची निवडणूक याच सत्रात घ्यायची का यावर निर्णय होणार आहे. दरम्यान, काँग्रेसकडेच हे पद रहाण्याची शक्यता आहे.


राज्यपाल लक्ष ठेवून 


दरम्यान. विधानसभा अध्यक्षपदाबाबत सरकार काय करते आहे हे विचारण्याचा कायदेशीर अधिकार राज्यपालांना नाही असा निर्वाळा कायदेतज्ज्ञांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT